सेलिब्रिटी कपल राकेश बापट आणि शमिता शेट्टीने त्यांचा ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या खुलास्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.